Share

मतमोजणीआधी युपीमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त!

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यूपीच्या राजधानी लखनऊमध्ये आणि दिल्लीतील नोएडामध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त झाले आहेत पाहायला मिळते. तर देशातली चार महानगर मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकातामध्ये इंधन दरात कोणताही बदल झालेला नाही.

• नोएडामध्ये पेट्रोल 95.36 रुपये प्रति लीटर आहे, एक दिवस आधी हा दर 95.73 रुपये होता. तर डिझेल 87.21 रुपये प्रति लीटरवरुन 86.87 रुपये प्रति लीटर झालं आहे.
• लखनऊमध्ये पेट्रोल दर कमी होऊन 95.14 रुपये आहे. हा दर एक दिवस आधी 95.28 रुपये होता. डिझेलही 86.80 रुपये प्रति लीटरवरुन 86.68 रुपये प्रति लीटर झालं आहे.
• दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर
• मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर
• चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर
• कोलकातामध्ये पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर

पुणे – 109.45 रुपये 92.25 रुपये
मुंबई – 109.98 रुपये 94.14 रुपये
नाशिक – 109.49 रुपये 92.29 रुपये
नागपूर – 109.71 रुपये 92.53 रुपये
अहमदनगर – 110.15 रुपये 92.92 रुपये
औरंगाबाद – 110.38 रुपये 93.14 रुपये
रत्नागिरी – 110.97 रुपये 93.68 रुपये
रायगड – 109.48 रुपये 92.25 रुपये
परभणी – 112.49 रुपये 95.17 रुपये
पालघर – 109.75 रुपये 92.51 रुपये
सांगली – 110.03 रुपये 92.83 रुपये
कोल्हापूर- 110.09 रुपये 92.89 रुपये

उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुका संपल्या आहेत. अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता होती. येणाऱ्या काही दिवसांत कंपन्या प्रतिलीटर 6 रुपयांनी दर वाढविणार अशी शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!