Share

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व प्रधानमंत्री सहाय्यता निधीला, बीड मधल्या शासकीय अधिकाऱ्याची २२ हजार रुपयांची वैयक्तिक मदत

Published On: 

बीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधी व प्रधानमंत्री सहायता निधीला मदतीचा ओघ वाढत आहे. बीड जिल्ह्यातील एका सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्यानेही यामध्ये आपला खारीचा वाटा उचलला आहे.

सेवानिवृत्त उपअभियंता व राजपत्रित अधिकारी महासंघाचे जनसंवाद सचिव सतीश देशपांडे यांनी बुधवारी वैयक्तिकरित्या मुख्यमंत्री सहायता निधी व पंतप्रधान सहायता निधी साठी प्रत्येकी ११ हजार रूपयांचे दोन स्वतंत्र धनादेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे सुपूर्द केले.

यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी दिलीप झिरपे व उपकोषागार अधिकारी सतीश घोळवे आदि उपस्थित होते. अशा पध्दतीने कोरोनाच्या लढ्यात शासन, जनता आणि शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मदतीचा हात मोलाचा ठरत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!