Share

Sudhir Mungantiwar | काही लोक राजकीय पक्ष आपल्या परिवाराच्या मालकीचा समजतात – सुधीर मुनगंटीवार

Published On: 

🕒 1 min read

चंद्रपूर : सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेनेच्या दोन गटातील खटल्याची सुनावणी आता सोमवार पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाचा विचार पुढे नेणा-यालाच कार्यकर्त्यांचे समर्थन नसेल असे सांगत ओठात- पोटात व कणाकणात हिंदुत्व असलेल्या नेत्याला न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली.

सर्वोच्च न्यायालयाने तर्काच्या आधारे निर्णय घ्यावा. हवा तेवढा वेळ घेऊन एकदाची याबाबत स्पष्टता करावी असेही मुनगंटीवार म्हणाले. काही पक्ष म्हणजे कुटुंबविस्तार असल्याचे सांगत या कौटुंबिक पक्षांना कार्यकर्ते कंटाळले असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसच्या जी-23 असंतुष्ट गटाबाबतही त्यांनी अशीच भूमिका मांडली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!