Share

सरकारी कर्मचऱ्यांसकट आमदार खासदारांना पाचशे रुपये वेतन द्यावे !

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोना असताना दारूची दुकानं सुरु केली आहेत यावर आपले मत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केले. ते फेसबुक लाईव्हवरून बोलत होते.

ते म्हणाले की, राज्याची अर्थव्यवस्था बिघडली आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकारी कर्मचारी व अधिकारी तसेच आमदार खासदार यांचे वेतन महिना पाचशे रूपये करावे. तसेच कोट्यवधी रूपयांची कर्जे बुडवून परदेशात दडुन बसलेल्यांचे उद्योगधंदे बंद करावेत. तरच राज्याची व देशाची अर्थव्यवस्था सुधारेल,’ असं ते म्हणाले.

तर सरकारी कर्मचारी, अधिकारी, आमदार खासदार यांना महिना 500 रुपये वेतन द्या असंही ते म्हणाले आहेत. कोरोनामुळे अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचऱ्यांना आणि आमदार-खासदारांना 500 रुपये वेतन करावे. आणि कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून गेलेल्यांचे उद्योगधंदे बंद करावेत, त्याशिवाय आपली अर्थव्यवस्था जागेवर येणार नाही, असे रघुनाथदादा म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!