Share

‘ऑस्कर २०२१’च्या नामांकनाची घोषणा; प्रियंका चोप्रा आणि निक जोनसने केली घोषणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : चित्रपट सृष्टीतील जगातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ऑस्कर पुरस्काराकडे बघितले जाते. २०२१ च्या ऑस्कर पुरस्काराच्या नामांकनाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. बॉलीवुडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनसने या नामांकनाची घोषणा केली आहे.

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या ऑस्कर पुरस्काराचे आयोजन यंदा कोरोनामुळे उशीर झाला. यावर्षी या पुरस्काराचे आयोजन २५ एप्रिल रोजी करण्यात आले आहेत. ऑस्करसाठी वर्षातील सर्वाधिक चर्चित आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी केवळ नऊ चित्रपट अंतिम निवडीपर्यंत पोहोचतात. त्यांनतर फक्त पाच चित्रपटांनाच नामांकन मिळते आणि त्यापैकी एकाला ऑस्कर मिळतो. ऑस्कर पुरस्कार हे अमेरिकास्थित अकादमी ऑफ मोशन पिक्चर ऑर्ट्स अॅण्ड सायंन्सेस द्वारा दिले जातात.

जगभरातील चित्रपट क्षेत्रातील विविध विभागांना हे पुरस्कार दिले जातात. यंदा सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या स्पर्धेत द फादर, मँक, मीनारी, नोमडलँड, प्रॉमीसिंग यंग वुमन, साऊंड ऑफ मेटल, आणि द ट्रायल ऑफ शिकागो हे आहेत. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या नामांकनात मार्वलचा सुपरहिरो ब्लॅक पँथर फेम चॅडविक बोसमन यालाही नामांकन मिळाले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!