Share

शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग, शैक्षणिक संस्थांचे अध्यापनाचे कार्य बंद ठेवण्याचे आदेश

Published On: 

लातूर : जिल्हयात कोरोना विषाणूंचा (कोव्हीड-19) चा प्रार्दूभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष जी. श्रीकांत यांनी जिल्हयातील शाळा/ महाविद्यालये/ खाजगी शिकवणी वर्ग / शैक्षणिक संस्था ई. येथे अध्यापनाचे कार्य बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.

दिलासादायक : पुण्यात अ‍ॅन्टीजेन किटच्या वापरला सुरुवात !

सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आपापल्या शाळा/ महाविद्यालय येथे नियमित उपस्थित राहून ऑनलाईन पध्दतीने अभ्यासक्रम पूर्ण करणे, स्वत: चे ज्ञान वाढविणे, शैक्षणिक व कार्यालयीन कामकाज ई. करण्याची कार्यवाही करावी. ज्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांना डायबेटीज, रक्तदाब, हृदयविकार, इतर दुर्धर आजार आहेत किंवा ज्यांची तब्येत खराब आहे अशा शिक्षकांनी / कर्मचाऱ्यांनी संबंधित मुख्याध्यापक यांचेकडे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करुन त्यांच्या परवानगीने वर्क फ्रॉम होम (Work form Home ) च्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीचा अवलंब करुन शैक्षणिक कार्य /अभ्यासक्रम पूर्ण करावे.

भारताने 59 चायना अॅपवर बंदी घातल्यानंतर अमेरिका सरकारची पहिली प्रतिक्रिया…

या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम ,2005 चे कलम 51, 55 तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार तसेच महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाययोजना नियम , 2020 च्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमुद केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!