मुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी काल सोमवारी १३ जून रोजी इडी कार्यालयात हजर राहिले. नॅशनल हेराल्डशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुमारे तीन तास चौकशी एजन्सीने त्यांची चौकशी केली.
या पाश्वर्भूमीवर आज प्रविण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी अनेक विधाने केली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
