Share

“विरोधक पण दिलदार असावा…”; सुप्रिया सुळेंनी दिल्या सभांसाठी शुभेच्छा

Published On: 

🕒 1 min read

आज महाराष्ट्र दिनी राज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभा होणार आहेत. त्यातच फडणवीस यांनी आजच्या सभेतून महाविकास आघाडीला बूस्टर डोस देऊ, असा इशारा दिला आहे. त्यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत खास शैलीत टीका केली आहे.

बूस्टर डोस द्यायचा अधिकृत अधिकार हा फक्त सिरम इन्स्टिटयूटला आहे, असे म्हणत त्यांनी या सगळ्या सभांना शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!