Share

सोलापूरकरांचे टेन्शन वाढले; जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली

Published On: 

सोलापूर : जगभरात धुमाकूळ घालत असलेला कोरोना विषाणू आता सोलापुरात दाखल झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शनिवारी आणखीन एका कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे.

दरम्यान,त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या चौदावर पोहचली आहे. सदर व्यक्ती हा पाच्छापेठ परिसरात असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

सोलापुरातील आयसोलेशन वॉर्डमध्ये 669 जणांचे स्वब घेण्यात आले त्यापैकी 504 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 490 व्यक्ती निगेटिव्ह असून 14 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली

https://youtu.be/JS-Bb4hxUBI

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!