Share

आ. नितेश राणेंनी तहसीलदार कार्यालयातच भरवला दाखल्यांचा जनता दरबार

Published On: 

कणकवली : कणकवली तहसील कार्यालयात विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले देण्यात विलंब होतोय. यात अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचीही शक्यता होती. ही बाब समजताच आमदार नीतेश राणे यांनी अचानक तहसील कार्यालयाला भेट दिली. तब्बल ४०० हून अधिक दाखले प्रलंबित असल्याचे समजताच त्यांनी तहसीलदार, नायब तहसीलदारांना धारेवर धरले.

आ. नितेश राणेंच्या दणक्याने तातडीने महसूल यंत्रणा हलली. आतापर्यंत इंटरनेटचा वेग कमी असल्याची कारणे दिली जात होती. पण नितेश राणेंच्या पुढ्यातच अवघ्या २ तासात ६० दाखले देण्याची प्रक्रिया देखील पूर्ण झाली. यानंतर नितेश राणे यांनी स्टॅम्प वेंडर गॅलरी ते थेट दुय्यम निबंधक कार्यालयापर्यंत मोर्चा वळवला. राणेंच्या या अचानक इंट्रीमुळे संपूर्ण महसूल यंत्रणा कामाला लागली होती.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!