Share

Nilesh Rane :”दीपक केसरकर लिमिटमध्ये राहा…”, ‘त्या’ वक्तव्यानंतर निलेश राणेंचा इशारा

Published On: 

मुंबई:  शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar)  यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप करत नारायण राणे आणि छगन भुजबळ यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यास पवारांनी मदत केली असल्याचे म्हटले आहे. तसेच राणेंनी उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर बोलू नये, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला होता. यावरच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र तथा भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“दीपक केसरकर लिमिटमध्ये राहा. इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, लायकी पेक्षा जास्त बोलू नका. तसेच उद्धव ठाकरे यांचा एवढा पुळका असेल तर जाऊन मातोश्रीवर त्यांची भांडी घासा.”, अशा शब्दांत निलेश राणेंनी केसरकर यांना सुनावले आहे.

काय म्हणाले होते केसरकर?

नारायण राणे यांच्याशी विकासाच्या बाबतीत एकमत करायला मी तयार आहे. मात्र त्यांनी आणि त्यांचे सुपुत्र यांनी उद्धव ठाकरे,  मातोश्रीवर बोलण्याचे टाळावे. किरीट सोमय्या मातोश्रीवर बोलणे टाळू शकतात तर राणे यांना अवघड जाणार नाही. असे केसरकर यांनी म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!