Share

महापुरुषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करावा : अमोल कोल्हे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि खा. अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे नाव थोर महापुरुषांच्या यादीत नोंदवावे अशी मागणी केली आहे. अमोल कोल्हे यांनी ही मागणी आपल्या ट्विटर अकाऊंट वरून केली आहे. शासनाने थोर महापुरुषांची दिनविशेष यादी बनवली आहे. त्यात छत्रपती संभाजी राजेंच्या नावाचा उल्लेख नाही यावरून अमोल कोल्हे यांनी हे ट्विट केले आहे.

महाराष्ट्राच्या ज्वलंत इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान न विसरण्याजोगं आहे. शासनाने थोर महापुरुषांची दिनविशेष यादी बनवली आहे. त्यात छत्रपती संभाजी राजेंच्या नावाचा उल्लेख नाही. विनंती आहे की त्वरित या बाबतीत लक्ष घालून शासनाने सुधारणा करावी” असं ट्वीट अमोल कोल्हे यांनी केल आहे.

दरम्यान खासदार होण्याआधी अभिनेते अमोल कोल्हे यांनी पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारल्या होत्या. या दोन्ही भूमिका अमोल कोल्हे यांनी उत्तमरीत्या वठवल्या आहेत. अमोल कोल्हे यांचा इतिहासाचा सखोल अभ्यास आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला विलक्षण चालना मिळेल : चंद्रकांत पाटील

काहीही झालं तरी कंटेन्मेंट झोनमध्ये कोरोना रोखायचाचं ! CM ठाकरेंच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!