Share

NCP VS BJP : ‘मोदी है तो मुमकीन है’ इंधन दरवाढीवरून राष्ट्रवादीचा केंद्रावर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: केंद्र सरकारने १८ जुलैपासून धान्य व जीवनावश्यक वस्तूंवर पाच टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला आहे. जीवनावश्यक वस्तूंवरच कर लागल्याने आता सर्वसामान्यांसाठी महिन्याचा खर्च भागविणे अधिकच कठिण होणार असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या (NCP) अधिकृत ट्वीटरवर ट्वीट करण्यात आले आहे.

इंधन दरवाढ, गॅस दरवाढीनंतर जीएसटी वाढवून गरिबांना महागाईत होरपळून काढण्याचं काम मोदी सरकारकडून केलं जातंय. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच जीवनावश्यक वस्तूंवर कर लादून ‘मोदी है तो मुमकीन है’ ही घोषणा खरी करायचा चंगच केंद्र सरकारने बांधला आहे. अशी टीका राष्ट्रवादीने केली आहे.

दरम्यान महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सतत राष्ट्रवादी, काँग्रेस तसेच शिवसेनेकडून भाजप सरकारला निशाण्यावर धरले जात आहे. त्यातच इंधन दरवाढीवरून राष्ट्रवादीने केंद्रावर निशाणा साधत टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!