मुंबई: कॉंग्रेसने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर आंदोलन करण्याचा घाट घातला. मात्र आंदोलन फडणवीसांच्या घराबाहेर पोहोचण्याआधीच पोलिसांनी त्यांना रोखलं. त्यानंतर काही काळ बाचाबाची झाल्यानंतर, हायव्होल्टेज ड्रामा झाल्यानंतर काँग्रेसकडून माघार घेण्यात आली. मात्र याच आंदोलनावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी कॉंग्रेसला उद्देशहून एक सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याचे दिसत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

