Share

अय्यर तुम्ही पाकिस्तानात माझी सुपारी देण्यासाठी गेला होतात काय ?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: नरेंद्र मोदी यांना नीच म्हणून तोंडघाशी पडलेले कॉंग्रेसचे बडतर्फ नेते मणिशंकर अय्यर यांच्यावर नरेंद्र मोदी यांनी आज जोरदार टीका केली मी पंतप्रधान झाल्यानंतर हेच मणिशंकर अय्यर पाकिस्तानात गेले होते. मला पंतप्रधान पदावरून हटविण्यासाठी पाकिस्तानी नेत्यांशी त्यांनी चर्चा देखील केली,’ असा आरोप करतानाच ‘अय्यर तुम्ही पाकिस्तानात माझी सुपारी देण्यासाठी गेला होतात काय?’ असा सवाल नरेंद्र मोदी यांनी केला.

भाभर येथे निवडणूक प्रचार रॅलीला संबोधित करताना मोदी यांनी हा सवाल केला. मी सत्तेत येताच अय्यर पाकिस्तानात गेले आणि त्यांनी पाक नेत्यांशी चर्चा केली. मोदी सत्तेत आलेत त्यांना हटविले नाही तर भारत-पाक संबंध कधीच सुधारणार नसल्याचं त्यांनी पाक नेत्यांना सांगितलं. पाकिस्तानात जाऊन तुम्ही मला हटविण्याची भाषा करत होतात. तिथे काय तुम्ही माझी सुपारी देण्यासाठी गेला होतात काय? असा सवाल मोदींनी केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!