महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे ५ फेब्रुवारी रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी जिजाऊ जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथील राजवाड्याला भेट देऊन पाहणी केली. त्याचबरोबर मोती तलाव परिसरामध्ये देखील त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी मोती तलाव परिसरात असलेल्या झाडाचे नाव विचारले असता तेथे उपस्थित एकाही व्यक्तिला सांगता आले नाही.
यावेळी तेथे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलडाणा जिल्चेह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि अनेक अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

