Share

‘मेरे दो अनमोल रतन’; प्राजक्ता माळी भाच्यांसोबत घालवते सुट्टीचा आंनद

Published On: 

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते. ती नेहमीच तिचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तिचे चाहते देखील तिच्या या फोटोंवरती भरभरून कंमेंट करत असतात. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ती तिच्या दोन भाच्यांसोबत मस्ती करतानाचा फोटो आणि व्हिडीओ समोर आला आहे.

https://www.instagram.com/p/CQXrxndDf2C/?utm_source=ig_web_copy_link

प्राजक्ता माळी हिने इंस्टाग्रामवर भाच्यांसोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, मेरे दो अनमोल रतन. भाच्या..याज्ञसेनी आणि शिवप्रिया. एक व्हिडीओ व्हिडीओ शेअर करत म्हटले की, पाऊस, वातावरण, जेवण, भाचरांचा सहवास.. सगळ कसं- छान छान छान छान… प्राजक्ताने सुट्टीचा दिवस तिच्या भाच्यांसोबत छान व्यतित केला आहे. तिच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. या फोटोत ती झोक्यावर बसून भाच्यांसोबत मस्ती करताना दिसते आहे.

https://www.instagram.com/p/CQXrcBOD8FN/?utm_source=ig_web_copy_link

प्राजक्ता माळीने आपल्या सुंदरतेने तसेच आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. प्राजक्ताच्या अभिनयावर तिचे चाहते फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!