Share

बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवाचे मुरलीधर मोहोळांनी घेतले अत्यंदर्शन

Published On: 

पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात उपचारादरम्यान आज पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून न्यूमोनिया झाल्याने त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती अधिकृतपणे रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली होती. बाबासाहेबांच्या निधानानंतर  सर्वच राजकीय स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज बाबासाहेब पुरंदरे यांचं पर्वती पायथ्याच्या पुरंदरेवाड्यात समस्त पुष्पहार अर्पण करुन अत्यंदर्शन घेतलं.

https://www.facebook.com/MurlidharKMohol/posts/3719052841653817

मुरलीधर मोहोळ यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर हार अर्पण करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी मुरलीधर मोहोळ पत्रकारांशी संवाद साधला असता म्हणाले,  बाबासाहेबांच्या निधानानंतर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी हळहळ व्यक्त केली आहे. शिवछत्रपती आणि बाबासाहेब हे वेगळे होऊच शकत नाहीत इतके ते एकरूप झाले होते, बाबासाहेब पुरंदरे आपल्यात नाहीत यांचं मोठं दु:ख असल्याच्या भावना देखील त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, यावेळी राज ठाकरे यांनी देखील बाबासाहेब पुरंदरे यांचे अत्यंदर्शन घेतले. निधनाचं वृत्त कळताच ते मुंबईहून पुण्याकडे रवाना झाले होते. यानंतर भाजपचे नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देखील येथे भेट देत हळहळ व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!