🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : जेव्हा तुम्ही सकाळी अंथरुणामध्ये झोपून स्वर्गाचा आनंद घेत असता. त्याचवेळी या जगातील सर्वात मोठे, यशस्वी लोक स्व: ताला सगळ्या प्रकारे इम्प्रू करण्यासाठी वेळ देत असतात. आणि जर तुम्हांलाही खूप मोठ आणि यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हांला तुमच भविष्य जस हवं आहे तस बनवायचं असेल तर तुम्हांला सकाळी लवकर उठावचं लागेल.
रोज सकाळी उठून ‘या’ गोष्टी करा
१. सकाळी लवकर उठून या २० मिनिटात व्यायाम करा. व्यायाम करताना घाम आला तर अतिउत्तम यामुळे ताणापासून आपण दूर राहतो. कोणत्याही गोष्टीवर लक्ष देण्यासाठी क्षमता वाढते. विचार करण्याची क्षमता वाढते.
२. पुढच्या २० मिनिटात ध्यानधारणा करा. या वेळात तुम्हांला स्वताशी बोलायचं आहे. विचार करायचा आहे की, आपल्याला आपल्या जीवनात काय करायचं आहे.
३. नंतरच्या २० मिनिटात तुम्हांला स्वताला ग्रो करण्यासाठी काहीतरी नवीन माहिती मिळवायची आहे. वाचन केल्यामुळे आपल्यामध्ये चांगल्या विचारांची भर पडते. आपलं ध्येय चांगल्या रीतीने स्पष्ट होते.
४. रात्री झोपण्याच्या १ तास आधी मोबाईल, टीव्ही बंद करा. या १ तासात कुटुंबाशी गप्पा मारा. चांगले पुस्तक वाचा.
या चांगल्या गोष्टी केल्यामुळे तुम्हांला तुमचे ध्येय मिळवण्यात अडचणी येणार नाही. सगळ्या गोष्टी मिळवताना मात्र आरोग्याकडे लक्ष द्या. तुम्हांला सगळे काही मिळेल मात्र निरोगी जीवन मिळत नाही.
महत्वाच्या बातम्या
ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला दणका, ‘या’ महिला आमदार करणार शिवसेनेत प्रवेश?
मतभेद असले तरी समर्थन द्यावे लागते, नारायण राणेंनी व्यक्त केली खंत
‘तुम्ही माझा हात पकडलाय, आता कुठेही जा’, गडकरींचा राणेंना चिमटा
‘प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांचे विचार संपवत आहेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

