Share

मोदी सिरम इन्स्टिट्युटला देणार भेट, प्रशासनाची जय्यत तयारी

Published On: 

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्याच्या पुणे दौऱ्याची जोरदार तयारी सुरु आहे.या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूटला आज सकाळपासूनच कडक पोलीस बंदोबस्त आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने सिरम इन्स्टिट्यूटची पाहणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दुपारी 1 वाजता सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत.दुपारी एक ते दोन यावेळेत मोदी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये असणार आहेत.

दरम्यान, फेब्रुवारी अखेरपर्यंत देशात लसीकरण मोहिमेची सुरूवात होण्याची शक्यता आहे.तर देशात लसीकरणाचा सगळा खर्च केंद्र सरकार करण्याची शक्यता आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने ही मोठी बातमी दिली आहे. कोरोना लसीकरणाचा सगळा खर्च उचलण्यासाठी बजेटमध्ये मोठी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.

कोरोना लस सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी १०० देशांचे राजदूतही ‘सीरम इन्स्टिट्यूट’ला भेट देणार आहेत. राजदूतांचा दौरा २८ नोव्हेंबरला नियोजित करण्यात आला होता. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामुळे तारखेत बदल करण्यात आला आहे. राजदूत हे चार डिसेंबरला येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!