Share

मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनाचा आदेश कृष्णकुंजवरून देण्यात आला होता

Published On: 

पालघर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करून मनसेचे पालघर उपजिल्हा अध्यक्ष समीर मोरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह गमिनी काव्याने पोलिसांना चकवा देऊन पालघर ते केळवे रेल्वे प्रवास करून सविनय कायदेभंग आंदोलन केले. सर्व सामान्यांना रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी मनसेने आज सविनय कायदेभंग आंदोलन करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर पालघर मधील ५० ते ६० कार्यकर्ते पालघर रेल्वे स्थानकात आले होते.

पहा व्हिडिओ :

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/778605909351304/

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!