कल्याण : मुंबई लोकल लवकर सुरु करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सविनय कायदेभंग आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे स्थानकात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, आज मनसेच्या कल्याण शहर शाखेच्या वतीने कल्याण रेल्वे स्थानकात मनसे पदाधिकरी कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकात घुसण्याचा प्रयत्न केला.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/1163765117357206/
महत्वाच्या बातम्या :
- वाचाळ कंगना पुन्हा बरळली, शेतकऱ्यांची तुलना केली दहशतवाद्यांशी
- सरकार पाडण्याची क्षमता अधिकाऱ्यांच्यात नाही, ‘ते’ उगवत्या सूर्याला नमस्कार करतात! सामनातून टीका
- किमान निर्यात शुल्क आकारून कांदा निर्यातीस परवानगी द्यावी- सुजय विखे
- संदीप देशपांडेंनी केला लोकल प्रवास; मनसेकडून सविनय कायदेभंग
- कृषी विधेयकामुळे कृषी क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळेल- राधाकृष्ण विखे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

