मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याला जाण्याचे जाहीर केले होते. यावरून शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांच्यावर अयोध्या दौऱ्यावरून टीका केली होती.
“भीती वाट असेल, तर आदित्य ठाकरेंसोबत अयोध्येला येऊ शकता”, दीपाली सय्यद यांच्या या टीकेला आता मनसे नेते अखिल चित्रे यांनी जोरदार उत्तर दिले आहे.