Share

कोरोनाग्रस्ताच्या मदतीसाठी नगरसेविका श्र्वेता गलांडे तीन महिन्याच वेतन देणार

Published On: 

पुणे : “शहरामध्ये कोरोनाच्या विळखा वाढत चालला आहे. कोरनाग्रस्त नागरीकांच्या लागणा-या औषध आणि जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करण्यासाठी मी माझे तीन महिन्याचे वेतन घ्यावे. तसेच इतर नगरसेवकांनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन” नगरसेविका श्र्वेता खोसे गलांडे यांनी केले आहे.

जगभरामध्ये कोरोना व्हायरस ने धुमाकूळ घातला आहे. या कोरानाच्या विळख्यात पुणे शहर येत आहे. पालिकेच्या वतीने कोरोनाग्रस्तासाठी विविध प्रकारच्या उत्कृष्ठ उपाययोजना राबिविल्या जातात. “भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू शकतो. यामुळे नागरीकांना अधिक ‘चांगल्या आरोग्य सुविधा’ आणि जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज लागणार आहे. या संकटाच्या काळात ‘आपत्ती निवारण्यासाठी’ मी माझे नगरसेवकाचे वेतन महापौर निधी मध्ये जमा करणार आहे.” अशी माहिती नगरसेविका श्र्वेता गलांडे यांनी दिली.

याबाबत नगरसेविका श्र्वेता गलांडे -खोसे यांना म्हनाल्या की कोरोनामुळे जागतिक संकट आल आहे. नागरीकांना मदतीची गरज आहे. अनेकांचे हातावर पोट आहे. नागरीकांना प्रकारच्या मदतीची गरज आहे. सामाजीकी बांधिलकी म्हणून मी माझे तीन महिन्याचे वेतन देत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!