Share

रंजन गोगोई यांच्या शपथविधीदरम्यान काँग्रेसचा संसदेत राडा

Published On: 

नवी दिल्ली : माजी न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी आज राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतली तेव्हा काँग्रेस आणि बसपाने शेम शेम च्या घोषणा दिल्या. तसंच रंजन गोगोई यांच्याविरोधात घोषणाबाजी करत आणि भाजपाचा निषेध नोंदवत सभात्यागही केला.

रंजन गोगोईंना राज्यसभेत खासदार करण्यात यावं यासाठी त्यांच्या नावाची शिफारस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली होती. मात्र त्यांनी आज जेव्हा खासदारकीची शपथ घेतली तेव्हा विरोधकांनी खासकरुन काँग्रेस आणि बसपाने शेम शेम च्या घोषणा दिल्या. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी गोगोई यांच्या नियुक्तीला न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावर हल्ला म्हणत टीका केली जात आहे.

दरम्यान,यावेळी रंजन गोगोई यांनी दिलेलं उत्तर सध्या राजकीय वर्तुळात चांगलंच गाजत आहे. जेव्हा त्यांना विरोध करण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, ‘लवकरच ते माझं स्वागत करतील’. त्यांचा तो आत्मविश्वास पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!