Share

मराठी पाऊल पडते पुढे! मराठी चित्रपट आता आंतरराष्ट्रीय महोत्सवात झळकणार

Published On: 

मुंबई : मराठी चित्रपट सध्या मराठी मनोरंजनाचा महत्वाचा भाग आहे. हिंदी चित्रपट सृष्टीचे मुळ मराठी चित्रपट भूमीतून जाते हे सर्वश्रुत आहे. मात्र, आता हाच मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सवात जाण्याच्या जाण्याच्या तयारीत आहे.

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित संचालक मंडळाची बैठक आज मंत्रालयात घेतली. कान्स, गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव प्रमाणेच बर्लिन, व्हेनिस, टोरँटो, सनडान्स न्यूयार्क महोत्सवाची मराठी चित्रपट झळकण्यासाठी पुढाकार घेतला जाईल असे यावेळी बैठकीत महामंडळ व वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान, या पूर्वी २०२० मध्ये न्यू जर्सीमध्ये पहिल्या मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजनत केला गेला होता. अनेक मराठी चित्रपट अगदी सातासमुद्रापार आपला डंका पोहचवला होता. तसेच ‘पुगळ्या’ या मराठी चित्रपटाला मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट लहान मुलांच्या भावविश्वावर आधारलेला असून आत्तापर्यंत या चित्रपटाने आत्तापर्यंत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळवले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!