Maharashtra
SSC- आणि आर्ची पास झाली
सैराट चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेली आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. रिंकूने 10 वीच्या परीक्षेत 66 टक्के गुण मिळवून अभिनयाबरोबरच ...
PMC- ३४ गावांचा पुणे पालिकेत समावेश करावा- उच्च न्यायालय
पुणे महानगरपालिका हद्दीलगतच्या ३४ गावांचा येत्या तीन आठवडयात पुणे पालिकेत समावेश करावा असे आदेश उच्च न्यायालयाने काल राज्य सरकारला दिले.
लग्नापूर्वी जोडीदाराबद्दल ‘हे’ जाणून घ्या !
लग्न म्हटलं कि, आपण ती व्यक्ती, त्याचे कुटुंबिय, पैसा या गोष्टी पाहण्यात जास्त रस दाखवतो. मात्र, आयुष्यभराची सोबत निभावण्यासाठी, नाते दिर्घकाळ टिकण्यासाठी इतरही काही ...
सुट्ट्यांचे प्लॅनिंग करताय? काही मस्त पर्याय तुमच्यासाठी
मे महिना आला कि, या सुटीत तुम्ही आपले कुटुंबीय किंवा मित्र-मैत्रीणींबरोबर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी काही चांगली ठिकाणे माहित असणे आवश्यक ...
एका मिस्ड कॉलने कळणार पीएफची रक्कम
आपला पीएफ नियमित जमा होतोय की नाही? जर होत असेल तर पीएफमध्ये नेमकी किती रक्कम जमा आहे. आता या प्रश्नांची आपल्याला सहज माहिती मिळणार ...
पाठदुखीची का उद्भवते तक्रार?
वेब टीम- सध्याची अनियमित आणि धावपळीची जीवनशैली यामुळे अगदी लहान वयातही पाठदुखी सुरू होऊ शकते. आघात, अपघात, ताठ न बसण्याची सवय, बैठ्या स्वरूपाचे कामकाज, ...
शेतकऱ्यांसाठी निम्मे उत्पन्न द्यायलाही तयार असणारा अक्षय कुमार
मुंबई : जसा स्वच्छ भारत टॅक्स लावला, तशी तरतूद शेतकऱ्यांच्या मदतीसाठी करा. जो फक्त शेतकऱ्यांना दिला जावा. शेतकऱ्यांसाठी माझ्या उत्पन्नातील अर्धा वाटा देण्यासही मी ...
PAN Card- पॅन नंबर मागचं लॉजिक काय?
हल्ली प्रत्येक व्यवहारासाठी पॅनकार्डची आवश्यकता असते. पॅनकार्ड काढणाऱ्या प्रत्येकाला एक पॅन नंबर दिला जातो. प्रत्येकाचा पॅन नंबर हा 10 आकडी असतो. पण तुमच्या मनात ...
Cheque- चेकवरील ‘त्या’ 23 डिजिटचा अर्थ काय?
कॅशलेसमुळे चेकचा वापर जास्त वाढला आहे. चेकवरील काही गोष्टी सर्वानाच माहिती असतात. जसं की, रक्कमेचा आकडा, सही, नाव, चेक नंबर पण यावितिरिक्त चेकवर 23 ...