Share

घरगुती गॅसच्या किमतीत भरमसाठ वाढ, सामन्यांचा घर खर्च वाढणार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतीत वाढ केली आहे. त्यामुळे वाढलेल्या महागाईमध्ये सामन्यांच्या खिशाला आणखीन कात्री लागणार आहे.

द हिंदुच्या वृत्तानुसार घरगुती सबसिडीमध्ये मिळणाऱ्या गॅसची किंमत ६ रुपयांनी वाढणार आहे. तर सबसिडी नसलेल्या गॅसच्या किमतीत २२.५ रुपयांची वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या मध्येच गॅसचे दर वाढल्याने सरकारला फटका बसू शकतो.

सुधारित दर हे १ मे पासून लागू होणार आहेत. एका बाजूला महागाई आणि यामध्ये आता गॅसचे दर वाढल्याने घर खर्च वाढणार आहे. यापूर्वी १ एप्रिल रोजी देखील गॅसच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली होती. सबसिडी असलेल्या गॅसमध्ये २५ पैसे तर सबसिडी नसलेल्या गॅससाठी ५ रुपयांची वाढ करण्यात आली होती.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!