Share

लोकसभेची रणधुमाळी : मिसेस जडेजा यांचा भाजपात प्रवेश

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा जडेजा यांनी प्रवेश केला आहे. रिवाबा यांनी जामनगर येथे  गुजरात चे कृषिमंत्री आर. सी.फलदू आणि खासदार पूनम माडम यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर. मोठमोठे दिग्गज कलाकार, खेळाडू, आणि त्यांचे कुटुंबीय आपल्या लोकप्रियतेचा उपयोग राजकारणात करताना दिसतात त्यापैकीच हे एक उदाहरण म्हणता येईल.एप्रिल २०१६ मध्ये भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजासोबत रीवाबा चा विवाह पार पडला होता.दरम्यान ,नोव्हेंबर २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जडेजा आणि त्याच्या पत्नीची भेट घेतली होती. तेव्हापासूनच रीवाबा भाजप मध्ये प्रवेश करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. ज्या प्रकारे निवडणुका जवळ येत आहेत त्याप्रकारे विविध राजकीय पक्षांमध्ये आणखी नवीन चेहर्यांचा प्रवेश होताना पाहायला मिळेल यात शंका नाही. आता भाजपात प्रवेश केलेल्या मिसेस जडेजा यांचा भाजपाला किती फायदा होतो हे पाहणे महत्वाचे ठरेल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!