Share

Video: भांडूपमध्ये सार्वजनिक शौचालय खचले; प्रातविधीसाठी गेलेल्या दोघांचा मृत्यू

Published On: 

मुंबई: भांडुपच्या टँक रोड परिसरात असणाऱ्या साईसदन चाळीत सार्वजनिक शौचालय खचल्याची घटना घडली आहे. या शौचालयाचा संपूर्ण ढाचा जमीनदोस्त झाला असून यामध्ये प्रातविधीसाठी गेलेल्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

साईसदन चाळीत असणारे सार्वजनिक शौचालय सकाळी सहाच्या सुमारास अचानक खचले. ज्या ठिकाणी ही शौचालयं होते तिथे मोठा खड्डा पडला आहे. दरम्यान, अग्निशमन दल आणि आपत्ती निवारण पथकाकडून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

या दुर्घटनेत चार जण ढिगाऱ्याखाली अडकले होते, यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक महिला व एका पुरुषाचा समावेश आहे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!