Share

आली दिवाळी : बाजारात दिवाळीनिमित्त खास पितळी दिवे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : वर्षातील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण म्हणजे दिवाळी. आता काही दिवसांवर दिवाळी आली आहे. बाजारपेठा सजल्या आहेत. तसेच ग्राहकांची खरेदीसाठी लगबग पाहायला मिलत आहे.

दिवाळी निमित बाजारात विविध प्रकारचे, आकारचे दिवे आले आहेत. पारंपारिक पितळी दिव्याला विशेष ग्राहकांची पसंती मिळत असताना पाहायला मिळत आहे.

तसेच काही ठिकाणी या पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे. दिवाळी म्हणालं कि आपल्यातली अनेक मंडली मातीचे दिवे खरेदी करतात. परंतु यंदा बाजारात आलेले पितळाचे दिवे अनेकांचे केंद्रबिंदू होत आहे. या दिवांच्या वापरणे आपण सजवट करू शकतो. तसेच काही दिवे गणपतीच्या आकाराचे देखील बाजारात उपलब्ध आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1185775877797212160?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!