Share

VIDEO- अहमदनगर न्यायाल : थेट ग्राउंड रिपोर्ट, अखेर तिन्ही आरोपीना फाशी…..

Published On: 

अहमदनगर: राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने  तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. यामुळे अखेर कोपर्डीच्या चिमुकलीला न्याय मिळाला आहे

13 जुलै 2016 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी नितीन भैलुमे, जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या तिघांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी एकून ३१ साक्षीदार तपासण्यात आले.

कोपर्डीतील अत्याचारानंतर संपूर्ण राज्य आणि देशाचं सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले होत. यातील दोषी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा क्रांती मोर्चे काढण्यात आले होते. आज न्यायालयाने निकाल देत आरोपींना फाशीची सुनावल्याने खऱ्या अर्थाने कोपर्डीच्या निर्भयाला न्याय मिळाला असच म्हणावं लागेल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!