Share

Viral Video | एकनाथ खडसे समर्थकाला भर चौकात दोन महिलांनी दिला चोप

Published On: 

जळगाव : सोशल मीडियावर व्हायरल बदनामीकारक पोस्ट केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. आम्ही निवडून देतो तुम्ही असे प्रकार का करता ?, असा महिलांचा आरोप आहे. मुलीचे सहलीला गेल्याचे फोटो चुकीचे संदर्भ देऊन सोशल मीडियावर वायरल केल्याच्या संतापातून महिलेने राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे समर्थक नगरसेविका पुत्रास चोप दिल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मध्ये घडली आहे.

आज मुक्ताई नगर येथे नगराध्यक्ष पदाची निवड होती,मात्र न्यायालयाच्या निर्देशांवरून ही निवडणूक स्थगित झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असताना खडसे समर्थक नगरसेविका पुत्रास ही मारहाण झाल्याने राजकीय क्षेत्रात आता विविध चर्चा रंगल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!