Share

पायाच्या शस्त्रक्रियेसाठी कमल हसन रुग्णालयात दाखल; श्रुती हसनची ट्विटव्दारे माहिती

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई: अभिनया बरोबरच आता राजकारणात देखील सक्रीय झालेल्या अभिनेते कमल हसन यांचा पक्ष मक्कल सुधी माइम (एमएनएम) तामिळनाडू विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. यासाठी तयारीत असून या दरम्यान एक कमल हसन यांना रुग्णालयात दाखल केल्याच बातमी आली आहे.

अभिनेता कमल हसन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कमल हासन यांच्या पायाला काही वर्षांपूर्वी दुखापत झाली होती. त्यातच आता पायाला इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांना ही शस्त्रक्रिया करावी लागत आहे. तर त्यांच्या पायाच्या हाडात संसर्ग झाल्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. याविषयीची माहिती त्यांची लेक आणि अभिनेत्री श्रुती हसन हिने ट्विट करत दिली आहे.

कमल हसन यांना चेन्नईतील श्री रामचंद्र मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. “त्यांच्या पायाच्या हाडामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे काळजीचं कारण नाही”, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये सांगण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!