Share

Salam Venky | काजोलने शेअर केला ‘सलाम वेंकी’ चा फर्स्ट लूक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री काजोल (Kajol) सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘सलाम वेंकी’ (Salam Venky) मुळे चर्चेत आहेत. नुकताच, काजोलने तिच्या सोशल मीडिया हँडलवर या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये काजोलने लाल साडी परिधान केलेली असून ती विशाल जेट्वाच्या व्हीलचेअर वर मागे उभी असल्याचे दिसत आहे. ‘माय फ्रेंड’ आणि ‘फिर मिलेंगे’ या चित्रपटाच्या दिग्दर्शक रेवती मित्र यांनी काजोलचा सलाम वेंकी हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे.

अभिनेत्री काजोल हिने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर या चित्रपटाचे पहिले पोस्टर्स शेअर केलेले आहे. हे पोस्ट शेअर करताना तिने त्याला कॅप्शन दिले आहे, “एका मोठ्या आयुष्याचा मोठा सेलिब्रेशन सुरू होणार आहे” #SALAAMVENKY चा ट्रेलर 14 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. तर 9 डिसेंबरला थिएटरमध्ये सुजाता आणि वेंकटेश चा अविश्वासनीय प्रवास पहा.

सलाम वेंकी चित्रपटाचे दिग्दर्शक रेवती यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितली होती की, काजोल त्यांची या चित्रपटासाठी पहिली पसंती आहे. तरी आधी काजलने ही एका मुलाखतीमध्ये सांगितले होते किती सलाम वेंकी मधील या पात्राशी ताबडतोब कनेक्ट झाली होती. मुलाखतीदरम्यान ती म्हणाली होती की, “मला वाटतं हा एक सुंदर प्रवास आहे आणि हा सर्वांसोबत शेअर केला पाहिजे.” त्याचबरोबर रेवतीने दिग्दर्शित केलेल्या या कथेमध्ये मला सुजाताची भूमिका आहे आणि मला माझी ताकद दाखवायची ताकद मिळत आहे.

 ‘सलाम वेंकी’ (Salam Venky) चित्रपटातील इतर कलाकार

रेवती मित्रा दिग्दर्शक सलाम यांची या चित्रपटांमध्ये काजोल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटांमध्ये राजीव खंडेलवाल आणि आहाना कुर्मा देखील दिसणार आहे. हा चित्रपट 9 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस चित्रपटगृहांमध्ये येणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!