Share

के. श्रीकांतची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Published On: 

🕒 1 min read

ग्लासगो : जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या किदम्बी श्रीकांत याने डेन्मार्कच्या अँडर्स अँटनसनवर मात करत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्याने अँटनसनला २१-१४, २१-१८ अशी धूळ चारली. पहिला गेम श्रीकांतने सहज जिंकला. तुलनेने दुसरा गेम लांबला. अँटनसनने श्रीकांतला चांगलेच झुंजवले. पण अखेर श्रीकांतने ३ गुणांच्या फरकाने गेम आणि सामना जिंकला. पुढील फेरीत श्रीकांतचा सामना अव्वल मानांकित सॉन व्हॅन हो याच्याशी होण्याची शक्यता आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!