Share

जीओने दिले दिवाळी गिफ्ट, ऑल इन वन प्लॅन झाले स्वस्त

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा :  रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी दिवाळीचे गिफ्ट दिले आहे. जीओने सोमवारी (ता. २१ ) तीन नवीन ऑल इन वन प्लॅन लाँच केले असून यामध्ये युजर्सना आधीपेक्षा जास्त डेटा आणि कॉलिंगचे फायदे मिळणार आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर जिओने तीन नवीन प्लॅन सुरू केले आहेत. यामध्ये २२२, ३३३, ४४४  रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे.

पहिल्या सर्वात स्वस्त असलेल्या २२२ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकाला दररोज २ जीबी डेटा आणि जिओ टू जिओ नेटवर्क अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. तर जिओवरून इतर कोणत्याही नेटवर्कवर कॉलिंगसाठी १ हजार मिनिट मिळतील. दुसऱ्या ३३३ रुपयांच्या ऑल इन वन प्लॅनमध्ये २२२ रुपयांच्या प्लॅनमध्ये रुपयांत मिळतात. त्यामध्ये एक महिन्याऐवजी दोन महिने मुदत मिळेल. तर ४४४ रुपयांच्या प्लॅनवर युजर्सला तीन महिन्याची मुदत मिळेल.

तीनपैकी कोणताही रिचार्ज मारल्यानंतर त्याची मुदत वाढवण्यासाठी १११ रुपयांचा रिचार्ज केल्यास एक महिना मुदतवाढ मिळेल. नवीन प्लॅन हा जुन्या प्लॅनच्या तुलनेने स्वस्त आहे. सध्या २ जीबी डेटाचा तीन महिन्यासाठीचा प्लॅन ४४८ रुपये आहे. त्याऐवजी ४४४ रुपयात इतर नेटवर्कवर १००० मिनिट टॉक टाइम मिळणार आहे. तर २ महिन्यासाठी याआधी ३९६ रुपयांचा प्लॅन होता त्याच्या इतकाच फायदा २२२ रुपयांत मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1186913896457625600?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1186914171822063616?s=20

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!