Share

जयंत पाटील यांचे संतुलन सुटले, पत्रकारालाचं केली मारहाण

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या महिनाभर देशामध्ये धुमाकूळ घेतलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. आतापर्यंत आलेल्या निकालानुसार देशात आणि राज्यात भाजप आणि मित्रपक्ष हे आघाडीवर आहेत. तसेच राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा लाजीरवाणा पराभव होताना दिसत आहे. तर मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांच्या पराभवामुळे शेकापचे जयंत पाटील यांचे संतुलन बिघडले आहे. त्यांनी चक्क लोकसत्ताचे प्रतिनिधी हर्षद कशाळकर यांच्या कानशिलात लगावली आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघाच्या प्रेसरुमध्ये हा प्रकार घडला. निवडणूक केंद्रात पत्रकाराला मारहाण झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. लोकसत्तामध्ये हर्षद कशाळकर यांनी गेल्या काही दिवसांमध्ये ज्या बातम्या लिहिल्या होत्या, त्यातील काही बातम्यांचा राग मनात ठेऊन त्यांनी हा प्रकार केल्याचं कळतंय.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!