Share

बीएसएनएलच्या ‘या’ प्लान वर देण्यात येत आहे जबरदस्त ऑफर

Published On: 

मुंबई : टेलीकॉम क्षेत्रामध्ये भारत संचार निगम लिमिटेड हि एक भारतीय राज्य मालकीची दूरसंचार कंपनी आहे, बीएसएनएलचे मुख्यालय नवी दिल्ली, येथे आहे. १ ऑक्टोबर २००० रोजी हे भारत सरकारचे दूरसंचार विभाग, संचार मंत्रालय यांनी एकत्रित केले. हे देशभरातील दूरसंचार नेटवर्कद्वारे मोबाईल व्हॉईस आणि इंटरनेट सेवा प्रदान करते. ही भारतातील सर्वात मोठी वायरलाइन टेलिकम्युनिकेशन नेटवर्क कंपनी आहे जी 60% पेक्षा जास्त मार्केट शेअर आणि चौथी मोठी वायरलेस टेलिकम्युनिकेशन ऑपरेटर आहे.

इतर दूरसंचार कंपन्यांप्रमाणे बीएसएनएल देखील वेळोवेळी ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या नवनवीन योजना आणत असते. यावेळी कंपनीने आपल्या सर्वात पॉपुलर प्लान मिथ्राम प्लस प्लान एक जबरदस्त प्रमोशनल ऑफर सुरु केली आहे. आता या प्लॉनमध्ये आपण सर्व काही दुप्पट मिळणार आहे. वैधतेसह इंटरनेट डेटाही दुप्पट मिळणार आहे. 1 एप्रिलपासून मिथ्राम प्लस प्लान ही सेवा बंद होणार आहे.रिपोर्टनुसार सर्वात पॉपुलर प्लान यावर्षी 1 एप्रिलपासून बंद होऊ शकतो.

बीएसएनएल सर्वाध प्रसिद्ध रिचार्ज व्हावचरमध्ये बदल केला आहे. टेलिकॉम कंपनीने आता मिथ्राम प्लस प्लान ची ऑफर आणली आहे. टेक साईटच्या माहितीनुसार आता बीएसएनएल 109 रुपयांच्या रिचार्ज कूपनमध्ये सगळ्या सुविधा आता दुप्पट मिळणार आहेत. बीएसएनएलने 109 रुपयांच्या रिचार्ज कुपनवर मिळणारी 30 दिवसांची वैधता आता 75 दिवसांची केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता 45 दिवसांची जास्तीची मुदत मिळणार आहे.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीनेने 109 रुपयांच्या रिचार्ज कूपनमध्ये इंटरनेट डेटा जास्त देणार आहे. आधी या कुपनमध्ये फक्त 5 जीबी डेटा दिला जात होता. आता मिथ्राम प्लस प्लान ग्राहकांना10 जीबी डेटा मिळणार आहे. बीएसएनएलने अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा कोणत्याही नेटवर्कमध्ये मिळणार आहे. प्रमोशनल ऑफरची वैधता 20 दिवसांची असणार आहे. बीएसएनएल स्पष्ट केले आहे 5 जीबीऐवजी 10 जीबी प्रमोशनल ऑफरची वैधता 20 दिवसांची आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!