India

धोनीच्या संघाला वाटते या खेळाडूची भिती !

#IPL २०१९ : आयपीएलच्या बाराव्या मोसमातील पाचवा सामना आज दिल्लीच्या कोटला मैदानावर खेळला जाणार आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल आणि चेन्नई सुपरकिंग मध्ये होणार ...

‘वनगांना संसदेत पाठवायचं होतं पण त्यांची विधिमंडळात काम करण्याची इच्छा आहे’

टीम महाराष्ट्र देशा- शिवसेनेकडून पालघर लोकसभेसाठी भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यासाठी आज, मंगळवारी खासदार गावित यांनी मातोश्रीवर शिवसेना ...

नरेंद्र मोदींच्या बायोपिकचा ट्रेलर काढण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई  : ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ५ दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर नरेंद्र मोदी यांच्या बयोपिक चा ट्रेलर लौंच करण्यात आला. बघता बघता हा  ट्रेलर प्रचंड ...

आघाडी-महायुतीचे उमेदवार श्रीतुळजाभवानी चरणी!

तुळजापूर- महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानीच्या चरणी आशीर्वाद घेण्यासाठी भक्तांची कायम गर्दी असते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयाचा आशीर्वाद कौल मिळावा व तो घेण्यासाठी राजकीय मंडळी निवडणूक पुर्वी ...

‘तो’ परततोय; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंद देणारी बातमी

टीम महाराष्ट्र देशा- मुंबईच्या टीमची यंदाच्या आयपीएलची सुरुवात खराब झाली आहे. यंदाच्या मोसमातल्या आपल्या पहिल्याच मॅचमध्ये मुंबईचा ३७ रननी पराभव झाला आहे. तर दुसऱ्या ...

‘दम असेल तर मैदानात उतरा, बघा जनता कोणाच्या बाजूने आहे’

टीम महाराष्ट्र देशा : देशभरात लोकसभा निवडणुकीचे रण तापले आहे. अवघे काही दिवसच लोकसभा निवडणुकींना शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक पक्ष आणि उमेदवार ...

भाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ ?

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांनी प्रसिद्ध सिने अभिनेत्यांचा वापर या लोकसभा निवडणुकीत करून घेण्याचे ठरवले आहे. तसेच सिने ...

जयपूरमधील कालच्या सामन्यातील ‘टर्निंग पॉइंट’ बनला वादाचा मुद्दा

टीम महाराष्ट्र देशा : राजस्थान रॉयल्सला सोमवारी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून हातचा सामना गमवावा लागला. बटलर धडाकेबाज फलंदाजी करत होता. पण त्याला ...

प्रकाश आंबेडकरांनी जमवलेली रेकॉर्डब्रेक गर्दी कॉंग्रेस-भाजपचे गणित बिघडवणार

टीम महाराष्ट्र देशा: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करत असताना, आंबेडकर ...

दोन गुजराती चोर देशाला मूर्ख बनवत आहेत, भाजप नेत्यानेच डागली तोफ

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेची झोड उठली आहे. राफेल करारावरून कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ‘चौकीदार चोर है’ म्हणत पंतप्रधान ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!