🕒 1 min read
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्याने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे अनेक राज्यातील भागांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे, तर काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. या कोरोना महामारीमुळे अनेकजणाचा मृत्यु झाला. अशातच आता भारताचा गोलंदाजपटू राहुल शर्मा याच्या वडिलांचे कोरोनोमुळे निधन झाल आहे. याची माहिती स्वत: राहुल शर्माने ट्विट करत दिली आहे.
And I’ll promise u main thuada dream pura kronga team vich vapis kheln da ❤️???????? love u forever inspector saab????❤️
— Rahul Sharma (@ImRahulSharma3) March 17, 2021
राहुल शर्माने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘शर्मा साहब खूप घाई केली. माफ करा मी तुम्हाला या कोरोनापासून वाचवू शकलो नाही. डॅड, तुमच्याशिवाय आयुष्य सारखे असणार नाही. मी तुमच्याकडून माझ्या आयुष्यातील सर्व गोष्टी शिकलो आहे. तुमची लढावू वृत्ती, इच्छाशक्ती, मेहनत, समर्पण. तुमच्यावर माझे नेहमीच प्रेम आहे. ईश्वरा माझ्या वडीलांची काळजी घे.’
Sharma saab Jaldi kr gye yar ???????????? maaf kr deyo baccha nai skyaa thuanu Iss corona to, without u life not same Dad???????? everything I learn from You in my life,your fighting spirit,willpower,hardwork,dedication love u forever Dad❤️????raaba take care of my dad ????#covid ????????king????RIP pic.twitter.com/ocuARTsPir
— Rahul Sharma (@ImRahulSharma3) March 17, 2021
राहुलने आणखी एक ट्विट करत म्हंटले की, ‘मी तुम्हाला वचन देतो, मी तुमचे स्वप्न पूर्ण करेल, मी भारतीय संघात पुनरागमन करेल.’ राहुलने असे ट्विट केल्यानंतर अनेकानी सोशल मिडीयावर त्याच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनेकांनी त्याच्या दुखाम्ध्ये सहभागी असल्याचे सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- रोमहर्षक सामन्यात विजय मिळवत भारताचा रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या अंतिम सामन्यात प्रवेश
- भारत-इंग्लड चौथा टी-२० आज; मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय आवश्यक
- सिल्लोड नगर परिषदेत समाज सेविकेसह अन्य लोकांचा राडा
- करुणा धनंजय मुंडे लढवणार आमदारकी,आज घेतली महापौरांच्या भेट
- संजय राऊतांच मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री करा : चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
