Share

मालेगाव बॉम्बस्फोटातील ४ आरोपींना जामीन मंजूर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील ४ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. लोकेश शर्मा, धन सिंग, राजेंद्र चौधरी आणि मनोहर नवारिया अशी जामीन मिळालेल्या आरोपींची नावे आहेत.

२००८ साली मालेगाव येथे मोटारसायकलीद्वारे बोम्स्फोट घडवून आणण्यात आला होता या हल्ल्यामागे अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेने घडवून आणल्याच्या आरोपावरून खा. साध्वी प्रज्ञासिंह व इतर आरोपींना अटक करण्यात आली होती.

दरम्यान आरोपींना जामीन मंजूर केला असला तरी या प्रकरणातील सर्व आरोपींना आठवड्यातून किमान एकदा तरी सुनावणीसाठी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश याआधीच राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) मुंबईतील विशेष न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी एनआयएच्या विशेष न्यायालयात सुरु आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!