नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांना सेवा बजावताना अपंगत्व आल्यास आणि तरीही सेवेत कायम ठेवले असल्यास त्याना “अपंगत्व भरपाई” देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती डॉ जितेंद्र सिंग यांनी आज दिली.
आजच्या आदेशाने युवा केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या विशेषत: सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफ जवानांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण त्यांना बऱ्याचदा नोकरीच्या गरजेमुळे तसेच प्रतिकूल किंवा कठीण स्थितीमुळे कर्तव्ये पार पाडताना अपंगत्व येते.
दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, एखादा सरकारी कर्मचारी आपले कर्तव्य बजावताना त्याला अपंगत्व आले आणि अपंग असूनही सेवेत कायम राहिल्यास त्याला निहित दरानुसार एक रकमी भरपाई दिली जाईल.
महत्वाच्या बातम्या
- सकाळी मोफत कोरोना लसीची घोषणा आता केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची पलटी
- गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली येरवडा मध्यवर्ती कारागृहाची पहाणी
- अजितदादा, आमच्याकडे चहाला या; फडणवीसांनी दिलं खास आमंत्रण
- चाहत्याने भरलं रोहित, गिल आणि पंत यांच्या जेवणाचं चक्क ‘इतकं’ बिल
- लक्षात येतेय का थयथयाटाचे कारण? भाजप नेत्याचा राऊतांवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
