Share

Health Tips | जर तुमचा घसा खवखवत असेल तर, उपाय म्हणून वापरा स्वयंपाक घरातील ‘हे’ मसाले

Published On: 

हिवाळा लवकरच दार ठोठावणार आहे. या ऋतूमध्ये लोकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांमध्ये घसा खवखवण्याच्या समस्येचा समावेश होतो. घसादुखीमुळे बोलायला त्रास होण्यासोबतच खाण्यापिण्यातही त्रास होतो. अशा स्थितीत घशाला उबदारपणा हवा असतो. जर तुम्हाला खराब घसा बरा करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही काही प्रभावी उपायांची मदत घेऊ शकता. चला जाणून घेऊया स्वयंपाक घरातील मसाल्यांनी घसा कसा बार होईल.

घसा खवखवल्यास काय करावे?

आले आणि मध

जर तुमचा घसा खूप खराब झाला असेल तर आले तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरू शकते. यासाठी १ चमचा आल्याचा रस घ्या. त्यात थोडा मध आणि १ चिमूट काळी मिरी बारीक करून सेवन करा. हे घशाला उबदारपणा देईल, ज्यामुळे घशातील वेदना आणि संसर्गापासून आराम मिळेल.

तुळस फायदेशीर आहे

खराब घशाची समस्या दूर करण्यासाठी तुळशीची पाने खूप आरोग्यदायी ठरू शकतात. तुळशीच्या पानांमध्ये असलेले गुणधर्म घशाच्या समस्या दूर करतात. याचे सेवन करण्यासाठी तुळशीची काही पाने १ कप पाण्यात उकळा. आता या पाण्याने गुळण्या करा.याने तुमच्या घशाला आराम मिळेल.

लवंग-मिरपूड

घसादुखी किंवा घसा खवखवण्याची समस्या कमी करण्यासाठी लवंग आणि काळी मिरी बेस्ट उपाय ठरू शकतात. यासाठी एक ग्लास कोमट पाणी घ्या. त्यात १ ते २ लवंगा, काळी मिरी पावडर आणि मध घालून चांगले उकळा. आता हे पाणी चहासारखे प्या. यामुळे घशाच्या संसर्गापासून सुटका होईल. यासोबतच घशाच्या इतर समस्याही दूर होतील.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!