औरंगाबाद : एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने भाजपकडून एक हजार कोटी घेतले असा आरोप माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते फारुख अहमद यांनी मानहानीचा दावा करणार आणि कोर्टात जाणार अस वक्तव्य केल होत. त्यावर आता माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे सगळ्या दुनियेला माहीत आहे मात्र उघडपणे कोणी बोलत नाही. सर्व दुनियाला माहीती कधी घेतले, कुठे घेतले आणि कुठे वापरले. मी मानहानीच्या दाव्याला घाबरत नाही. त्यांना मानहीचा दावा करू द्या. त्यांच्याकडे तरी पुरावे आहेत का? असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी वंचित बहुजन आघाडीला केला आहे. ते औरंगाबाद येथे बोलत होते.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
