मुंबई : सतत सोशल मिडियवर कोणत्या ना कोणत्या कारणाने सक्रीय असलेली अभिनेत्री श्रृती मराठे ची एक पोस्ट खूपच गाजत आहे. नुकताच तिचा एक स्टायलिश फोटो चर्चेचा विषय ठरतो आहे.
तिने ‘तो’ फोटो चाहत्यांशी शेअर केला आहे . त्या दोघींच्या फोटोवर प्रार्थना बेहरेची जुळी बहिण, पाहिलीत का? हे कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधत आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर मनोरंजनाचा विषय ठरतो आहे.
खरं तर या फोटोंमुळे दोघींमधलं साम्य हायलाईट होतोय. मेकअप आणि हेअरस्टाईलिंग यामुळे प्रार्थना आणि श्रृती सेम टू सेम, हुबेहुब बहिणीच आहेत, असं वाटतंय. अनेक चाहत्यांनी श्रृतीच्या कॅप्शनला पसंती दिली आहे. श्रृतीच्या या फोटोवर आलेल्या मजेदार कमेंटपैकी, अय्या खरंच अगदी सेम टू सेम असं म्हटलंय. तर एकीने कोणीतरी या दोघींना जुळ्या बहिणी म्हणून सिनेमात कास्ट करा या खूपच रियालिस्टीक वाटू लागले आहे. श्रृतीच्या या प्रार्थना बेहरे लुकवर चाहते फिदा झाले आहेत. श्रूतीच्या फोटोशूटला आणि रील व्हिडीओला खूप लाईक, कमेंट ही येत असतात.
महत्वाच्या बातम्या
- ‘गोमूत्र अँटीबायोटिक, त्यामुळे संसर्गजन्य आजार बरे होतात’, भाजप खा.साध्वी प्रज्ञा यांचा दावा
- इंधन दर कमी करण्याची किल्ली अजित पवारांकडेच आहे – चंद्रकांत पाटील
- ‘गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत’ ; उपमुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
- हरवलेली ‘ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती‘ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा – पडळकर
- एकनाथ खडसेंविरोधात ED चे एक हजार पानी आरोपपत्र दाखल, पत्नी आणि जावयाचाही समावेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

