Share

‘असा’ केला खा.सुप्रिया सुळेंनी लग्नाचा वाढदिवस साजरा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : आपल्या लग्नाचा वाढदिवस खा. सुप्रिया सुळे यांनी पतीसह जेजुरीतील खंडोबारायाचे दर्शन घेऊन साजरा केला. १९९१ मध्ये खा. सुप्रिया सुळे यांचा सदानंद सुळे यांच्यासोबत शुभविवाह झाला होता.

नवीन लग्न झाल्यानंतर जेजुरीला जाऊन खंडोबारायाचे दर्शन घेण्याची आपल्याकडे प्रथा आहे. या प्रथेप्रमाणे मंदिराच्या सुरुवातीच्या ५ पायऱ्या पतीने पत्नीला उचलून पार कराव्या लागतात. या प्रथेला पाचपावली असे म्हटले जाते.

आज लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळे त्यांच्या पतीसह जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान सुप्रिया सुळे यांना त्यांच्या पतीने उचलून त्या ५ पायऱ्या चढण्याचा प्रयत्नदेखील केला. सध्या सोशल मिडीयावर सुप्रिया सुळे यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!