🕒 1 min read
गुवाहटी: आसाममध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर प. बंगाल विधानसभा निवडणुकांच्या मिशन बंगाल नंतर आता केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी शहा आसाम दौऱ्यावर आहेत.
आसाम दौऱ्या दरम्यान गृह मंत्री अमित शहा गुवाहटी मध्ये सरकारी योजनांच उद्घाटन करणार आहेत. ८००० नामघर वैष्णव संताना आर्थिक मदत वितरीत करणार आहेत. तर लॉ कॉलेजचे आधारशिलाश्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थान सौंदर्यीकरणा उद्घाटन देखील पार पडणार आहे.
त्यांनतर शहा एन डी ए च्या घटक पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधतील. यामध्ये असम गण परिषद, युनाइटेड पीपल्स लिबरल पार्टी, गण शक्ति, राभा यूथ मंच यांचा समावेश आहे. तर आसाम प्रदेश कार्यकारणी शी विधानसभा निवडणुकी संदर्भात चर्चा करणार आहेत. त्यामुळे बंगाल नंतर आसाम विधान सभेमध्ये भाजप प्रचार मोहिमा आखण्याच्या तयारीला लागला आहे.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्या-चंद्रकांत पाटील
- रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्षदिन म्हणून देशभर साजरा
- ‘मेरी ख्रिसमस फक्त अशा लोकांना जे हिंदू सणांमध्ये सिलेक्टिव्ह नाहीत’
- हिंदूत्ववादाचा विसर पडून सत्तेतील शिवसेना आता अजान प्रेमात पडली : शेलार
- शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभापासून पश्चिम बंगालमधील शेतकरी वंचित : मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
