Share

हिंदुस्तानी भाऊला इंस्टाग्रामने दिला दणका;अकाउंट झालं सस्पेंड

Published On: 

मुंबई- सोशल मीडियावर हिंदुस्तानी भाऊ नावाने प्रसिद्ध असलेल्या विकास पाठकचे इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. काही भडकवणाऱ्या पोस्टमुळे त्याचे हे अकाउंट निलंबित करण्यात आले आहे.

हे अकाउंट बंद करण्यामागे लेखक पुनीत शर्मा याचा हात आहे. पुनीतने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती ज्यात त्याने हिंदुस्तानी भाऊविरोधात तक्रार केली होती. यावर एक्शन घेत इंस्टाग्रामने हिंदुस्तानी भाऊचं अकाउंट सस्पेंड केले.

विकास संजय दत्तचा खूप मोठा चाहता आहे. पण काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर करत संजय दत्तच्या कॅन्सरच्या वृत्ताला एक पब्लिसिटी स्टंट सांगितले होते. विकासचे म्हणणे होते की संजय दत्तवर देशातील खूप लोक प्रेम करतात. त्याचाच फायदा सडक 2 चित्रपटाचे निर्माते आणि कलाकार घेऊ इच्छित आहे. त्यामुळे कॅन्सरचे वृत्त पसरवत आहेत जेणेकरून लोकांकडून चित्रपटाला सहानुभूती मिळेल.

महत्वाच्या बातम्या- 

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसाठी शरद पवारांचे वेळापत्रक, ‘या’ वेळेत पक्षाच्या कार्यलयात उपस्थित रहावच लागणार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!