Share

जाणून घ्या सीताफळ खाण्याचे अनेक फायदे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : सीताफळामध्ये तांबे-लोहं असल्यामुळे त्याचा गर्भवती महिलांसाठी देखील खूप फायदा आहे. त्याच्या आहारामुळे गर्भधारणेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर कमी होतात. नियमित सीताफळ खाल्याने पचनक्रिया सुधारते. शरीरात रक्ताची योग्य पातळी राखण्यास मदत होते. कमी रक्तदाब आणि मधुमेह रूग्णांसाठी सीताफळ खूप फायदेशीर आहे.

तसेच आजारपणानंतर शरीरात अशक्तपणा आला असेल किंवा काम करताना थकवा जाणवत असेल तर अशा वेळी सीताफळ खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होऊन शक्ती निर्माण होते.

रोज सीताफळ खाल्ल्याने त्यातील मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम हाडांना मजबूत करून गुडघेदुखी, सांधेदुखी दूर करण्यास मदत होते. गर्भवती स्त्रियांनी सीताफळाचे सेवन अवश्य करावे त्यामुळे भ्रूणाचा विकास तर होतोच पण गर्भवती स्त्रियांचे हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य रहाते.

सीताफळामध्ये व्हिटामिन बी-6चं प्रमाणात जास्त असतं. त्यामुळे अस्थमाचा त्रास रोखण्यात मदत होते. हृदयाचे त्रास असणाऱ्यांनी सीताफळ नियमित खावे. हृदयाच्या सगळ्या आजारांवर सीताफळ हे अतिशय फायदेशीर आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1200354494757756928?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1200354168915013632?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!